गुरुपौर्णिमा २०२२ | Guru Pournima 2022
गुरुपौर्णिमेचे अवचित्य साधून भारती विद्यापीठाचे भारती कला महाविद्यालय , कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स व भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यालयाचे स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट या महाविद्यालयांच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी दि. १३ जुलै २०२२ रोजी गुरूजनांना पुष्पगुच्छ देऊन वंदन केले. यानिमित्ताने सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक तुमच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील मॅडम व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रुपेश पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या विद्यार्थ्यांनी केले.
आम्ही चालवू हा पुढे वारसा ||




