Blood Donation Camp
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट. राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नियमित उपक्रम भारती विद्यापीठ डिम्ड् युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ विजुअल आर्ट. भारती कला महाविद्यालय, या तीनही कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर बुधवार दि.23/11/2022 रोजी भारती ब्लड बँक व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सदर उपक्रम माननीय प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील तसेच उपप्राचार्य प्रा. रुपेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस प्रमुख प्रा. पोतदार किशोर सहाय्यक प्रा. सौ पारुल घोले मॅडम यांनी काम पाहिले.भारतीय ब्लड बँकेचे मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह श्री. शशिकांत जाधव सर त्यांच्या टीमने आयोजन केले.
